1/8
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 0
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 1
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 2
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 3
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 4
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 5
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 6
Marathi Paisa - मराठी पैसा screenshot 7
Marathi Paisa - मराठी पैसा Icon

Marathi Paisa - मराठी पैसा

Marathi Paisa
Trustable Ranking Iconเชื่อมั่น
1K+ดาวน์โหลด
7MBขนาด
Android Version Icon4.1.x+
เวอร์ชั่นแอนดรอยด์
2.4(13-06-2021)เวอร์ชั่นล่าสุด
-
(0 รีวิว)
Age ratingPEGI-3
ดาวน์โหลด
รายละเอียดรีวิวเวอร์ชั่นข้อมูล
1/8

คำอธิบายของMarathi Paisa - मराठी पैसा

गेल्या १०-१५ वर्ष्यात भारताने जी आर्थिक प्रगती केली त्यामुळे जगाच्या अर्थकारणात भारताला वगळून चालणार तर नाहीच पण जगभर व्यवसाय करणाऱ्या कंपन्या नी आपली पुढील बाजारपेठ म्हणून भारतात आपले उद्योगचा विस्तार करायला सुरुवात ही केली. गेल्या काही वर्ष्यात सर्वात मोठा बदल आपल्या मानसिकतेत झाला आहे. पैश्याची बचत करण्याची मानसिकता कमी होऊन आता खर्च करण्याची मानसिकता तयार होत आहे.


एका बाजूला भारताची आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने होत असलेली घोडदौड तर दुसऱ्या बाजूला सामान्य वर्गात फोफावत चाललेला चंगळवाद. वाढलेली कमाई, घरात कमवणाऱ्या व्यक्तींची वाढलेली संख्या, वाढलेल्या गरजा आणि यावर सहजरित्या उपलब्ध असलेली कर्जे यामुळे सगळीकडे आर्थिक भरभराटीचे वातावरण आहे. पण खरच हे सर्व योग्य आहे का?? तर नाही. कारण हातात पैसा खेळणे म्हणजे भरभराट नाही तर हातातील पैसा योग्यरीत्या हाताळून त्यातून आजच्या आणि भविष्यातील गरजांचे नियोजन करणे म्हणजे योग्य जीवन होय.


जगप्रसिद्ध गुंतवणूक दार आणि "रिच डॅड पूर डॅड" पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार "आर्थिक जीवन आता सोपे राहिले नाही आपल्याला आता जास्तीत जास्त स्मार्ट होण्याची गरज आहे" आपल्या जीवनात शिक्षणाच्या तीन पायऱ्या असतात.


पहिली पायरी : शालेय शिक्षण


दुसरी पायरी : महाविद्यालयीन शिक्षण


तिसरी पायरी : आर्थिक शिक्षण


जगभरात आज पहिल्या आणि दुसऱ्या पायरी चे शिक्षण देणाऱ्या लाखो शाळा आहेत पण आर्थिक शिक्षण देणाऱ्या शाळा उपलब्ध नाहीत. आपण २०-२५ पासून पैसा कमवायला लागतो तिथून वयाच्या ६० पर्यंत आपण पैसा कमवायला पळत असतो पण तोच कमावलेला पैसा.


हाताळायचा कसा ?


गुंतवायचा कसा ?


बचत कसा करायचा?


पैशाला कामाला कसे लावायचे?


हा विचार सामान्य व्यक्ती कधीच करत नाही. आज आपल्या कमाई मधून काही उत्पन्न भविष्यातील गरजासाठी योग्य गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत नाही त्यामुळे ६० नंतर ही काम करण्याची वेळ ४०% लोकांना येते.


म्हणूनच वेळ आली आहे अर्थ साक्षर होण्याची. गेले १० वर्षे शेअर बाजार, मुच्यअल फंड, जीवन विमा, आर्थिक नियोजन, या क्षेत्रात १२०० ग्राहकासोबत काम करताना एक बाब लक्षात आली की आपला मराठी माणूस रणांगणावर रिस्क घेण्यासाठी कधीही तयार असतो पण गुंतवणुकीच्या बाबतीत अजूनही मुदत ठेव, विमा पॉलिसी, मासिक ठेवी, पोस्ट, सोने, यातच अडकून पडला आहे. ही मानसिकता कुठे तरी बदलणे गरजेची आहे. यासाठीच २०१३ पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. त्याला मिळणारा प्रतिसाद आणि कार्यशाळा झाल्यावर सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्रिया त्यामुळे काम करण्यास हुरूप आला. हे करताना लक्षात आले कि महाराष्ट्रात आर्थिक शिक्षणाचे कार्य खूप मोठे आहे आणि आपल्याला काही मर्यादा आहेत. त्यानंतर नवी अर्थक्रांती च्या माध्यमातून अर्थविषयक लेख लिहायला सुरुवात केली.


त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. आणि त्या लेख मालिकेचे "स्मार्ट गुंतवणूकदार. एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे" हे पुस्तक नवी अर्थक्रांती यांनी प्रकाशीत केले. तरीही संपूर्ण महाराष्ट्र जर अर्थ साक्षर करायचा असेल तर यासाठी कोणी एका दुकट्याने हे कार्य पार पाडता येणार नाही हे लक्षात आले.


आज आर्थिक साक्षरतेत काम करणारे खूप जण आहेत पण कुठेतरी याचे मोठे व्यासपीठ उभा रहावे आणि घराघरात आर्थिक साक्षरता पोहचविण्यासाठी "मराठी पैसा....ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" या उपक्रमाची कल्पना डोक्यात आली. गुंतवणुक क्षेत्रातील मान्यवरांचे लिखाण एकाच व्यासपिठावर महाराष्ट्रातील सर्व जनतेला उपलब्ध व्हावे या कल्पनेतून मराठी पैसा या संकल्पनेचा उगम झाला.


वाचाल तर वाचाल हे १००% खरे असले तरी आजच्या माहितीच्या युगात "आपण नक्की काय वाचणार ?" हे खूप महत्त्वाचे ठरते. व्हाट्स अँप फेसबुक च्या माध्यमातून माहितीचा पूर आलेला आहे. त्यामध्ये मराठी पैसा. निवडक आणि माहितीपूर्ण लेख जे तुमच्या आर्थिक जीवनाला एक नवी दिशा होतील. यातील लेखक तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतील. मराठी पैसा च्या माध्यमातून.


१.आर्थिक नियोजन


२.गुंतवणूक नियोजन


३.विमा नियोजन


४.मालमत्ता व्यवस्थापन


५.शेअर बाजार गुंतवणूक आणि ट्रेडिंग


६.म्युच्यअल फंड


७.कर्जे


८.पुस्तक परिचय


९.गुंतवणूक गुरू


१०.पैश्याचे व्यवस्थापन


या विषयावर महाराष्ट्रातील आर्थिक क्षेत्रातील अनुभवी लेखक मार्गदर्शन करणार आहेत.जगातील सर्वश्रेष्ठ राजा शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्र याचा योग्य वापर करन साऱ्या परकीय आक्रमणांना जेरीस आणले. तसेच आज आर्थिक शास्त्र जर आपण योग्यरितीने आत्मसात केले तर भविष्यातील महाराष्ट्र आर्थिक रित्या समृद्ध असेल यात काहीच शंका नाही.


Tag: Marathi Paisa, Marathi, Paisa, Share market, Mutual fund, Insurance, loans


गेल्या 10-15 वर्ष्यातभारतानेजीआर्थिकप्रगतीकेलीत्यामुळेजगाच्याअर्थकारणातभारतालावगळूनचालणारतरनाहीचपणजगभरव्यवसायकरणाऱ्याकंपन्यानीआपलीपुढीलबाजारपेठम्हणूनभारतातआपलेउद्योगचाविस्तारकरायलासुरुवातहीकेली गेल्याकाहीवर्ष्यातसर्वातमोठाबदलआपल्यामानसिकतेतझालाआहे पैश्याचीबचतकरण्याचीमानसिकताकमीहोऊनआताखर्चकरण्याचीमानसिकतातयारहोतआहे.


एकाबाजूलाभारताचीआर्थिकमहासत्ताहोण्याच्यादिशेनेहोतअसलेलीघोडदौडतर दुसऱ्या बाजूलासामान्यवर्गातफोफावतचाललेलाचंगळवाद. वाढलेलीकमाई, घरातकमवणाऱ्याव्यक्तींचीवाढलेलीसंख्या, वाढलेल्यागरजाआणियावरसहजरित्याउपलब्धअसलेलीकर्जेयामुळेसगळीकडेआर्थिकभरभराटीचेवातावरणआहे पणखरचहेसर्वयोग्यआहेका ?? तरनाही कारणहातातपैसाखेळणेम्हणजेभरभराटनाहीतरहातातीलपैसायोग्यरीत्याहाताळूनत्यातूनआजच्याआणिभविष्यातीलगरजांचेनियोजनकरणेम्हणजेयोग्यजीवनहोय.


जगप्रसिद्धगुंतवणूकदारआणि "रिचडॅडपूरडॅड" पुस्तकाचेलेखकरॉबर्टकियोसाकीयांच्याम्हणण्यानुसार "आर्थिकजीवनआतासोपेराहिलेनाहीआपल्यालाआताजास्तीतजास्तस्मार्टहोण्याचीगरजआहे" आपल्याजीवनातशिक्षणाच्यातीनपायऱ्याअसतात


पहिलीपायरी: शालेयशिक्षण


ความเห็น:


तिसरीपायरी: आर्थिकशिक्षण


जगभरातआज्याआणि दुसऱ्या पायरीचेशिक्षण देणाऱ्या लाखोशाळाआहेतपणआर्थिकशिक्षण देणाऱ्या शाळाउपलब्धनाहीत. ตั้งค่าเป็น 20-25 คลิกที่นี่เพื่อดูข้อมูลเพิ่มเติมเกี่ยวกับ 60 ตัวควบคุมการใช้งาน 60 หน้าจอแสดงผลการทดสอบ


हाताळायचाकसा?


गुंतवायचाकसा?


बचतकसाकरायचा?


पैशालाकामालाकसेलावायचे?


हाविचारसामान्यव्यक्तीकधीचकरतनाही ตั้งค่าส่วนกำหนดค่าไว้ 60% คลิกเพื่อดูรายละเอียด 40% ปรับขนาดได้.


म्हणूनचवेळआलीआहेअर्थसाक्षरहोण्याची गेले 10 वर्षेशेअरबाजार, मुच्यअलफंड, जीवनविमा, आर्थिकनियोजन, याक्षेत्रात 1200 ग्राहकासोबतकामकरतानाएकबाबलक्षातआलीकीआपलामराठीमाणूसरणांगणावररिस्कघेण्यासाठीकधीहीतयारअसतोपणगुंतवणुकीच्याबाबतीतअजूनहीमुदतठेव, विमापॉलिसी, मासिकठेवी, पोस्ट, सोने, यातचअडकूनपडलाआहे. हीमानसिकताकुठेतरीबदलणेगरजेचीआहे यासाठीच 2013 पासूनमहाराष्ट्रातवेगवेगळ्याठिकाणीकार्यशाळाघेण्याससुरुवातकेली. त्यालामिळणाराภาษาไทยภาษาไทย हेकरतानालक्षातआलेकिमहाराष्ट्रातआर्थिकशिक्षणाचेकार्यखूपमोठेआहेआणिआपल्यालाकाहीमर्यादाआहेत. ตั้งค่าส่วนกำหนดค่าที่คุณต้องการ


त्यालासंपूर्णमहाराष्ट्रातूनप्रतिसादमिळाला. เปลี่ยนชื่อเป็นภาษาไทย "स्मार्टगुंतवणूकदार. एक्रान" คลิกเพื่อเลือกตัวเลือกนี้เพื่อดูข้อมูลเพิ่มเติมเกี่ยวกับการตั้งค่านี้.


आजआर्थिकसाक्षरतेतकामकरणारेखूपजणआहेतपणकुठेतरीयाचेमोठेव्यासपीठउभारहावेआणिघराघरातआर्थिकसाक्षरतापोहचविण्यासाठी "मराठीपैसा .... ध्यासअर्थसाक्षरमहाराष्ट्राचा" याउपक्रमाचीकल्पनाडोक्यातआली แสดงรายการทั้งหมดในการดำเนินการนี้


ไม่ว่าจะเป็น 100% หรือไม่? हेखूपमहत्त्वाचेठरते ตั้งค่าส่วนติดต่อผู้ใช้อีเมล त्यामध्येमराठीपैसा. निवडकआणिमाहितीपूर्णलेखजेतुमच्याआर्थिकजीवनालाएकनवीदिशाहोतील. กำหนดให้เป็นแบบไดนามิก ความคิดเห็นที่


1.आर्थिकनियोजन


2.गुंतवणूकनियोजन


3.विमानियोजन


4.मालमत्ताव्यवस्थापन


5.शेअरबाजारगुंतवणूकआणिट्रेडिंग


6.म्युच्यअलफंड


7.कर्जे


8.पुस्तकपरिचय


9.गुंतवणूकगुरू


10.TERैश्याचेव्यवस्थापन


याविषयावरमहाराष्ट्रातीलआर्थिकक्षेत्रातीलअनुभवीलेखकमार्गदर्शनकरणारआहेत.जगातीलसर्वश्रेष्ठराजाशिवाजीमहाराजांनीशस्त्रआणिशास्त्रयाचायोग्यवापरकरनसाऱ्यापरकीयआक्रमणांनाजेरीसआणले तसेचआजआर्तिकशास्त्रजरआपणयोग्यरितीनेआत्मसातकेलेतरभविष्यातीलमहाराष्ट्रआर्थिकरित्यासमृद्धअसेलयातकाहीचशंकानाही.


Tag: Marathi Paisa, Marathi, Paisa, ตลาดหุ้น, กองทุนรวม, ประกันภัย, สินเชื่อ

Marathi Paisa - मराठी पैसा--เวอร์ชั่น2.4

(13-06-2021)
เวอร์ชั่นอื่น
ข่าวใหม่Added New MenusAdded Quotes CategoryAdded CalculatorsUpdated Notification ModuleResolved Bugs & Improved Performance

ไม่มีการรีวิวหรือให้คะแนน! ก่อนออกโปรด

-
0 Reviews
5
4
3
2
1

Marathi Paisa - मराठी पैसा - ข้อมูล APK

เวอร์ชั่น APK: 2.4แพ็คเกจ: com.app.marathipaisa
แอนดรอยด์ที่เข้ากันได้: 4.1.x+ (Jelly Bean)
นักพัฒนา:Marathi Paisaนโยบายความเป็นส่วนตัว:http://marathipaisa.com/privacypolicy.htmlอนุญาต:9
ชื่อ: Marathi Paisa - मराठी पैसाขนาด: 7 MBดาวน์โหลด: 0เวอร์ชั่น : 2.4วันที่ปล่อย: 2025-01-08 14:07:39หน้าจอขั้นต่ำ: SMALLCPU ที่รองรับ:
ID ของแพคเกจ: com.app.marathipaisaลายเซ็น SHA1: C9:0C:62:98:35:5E:72:B2:C2:37:EE:9D:26:53:D3:7E:A6:19:44:7Eนักพัฒนา (CN): Androidองค์กร (O): Google Inc.ท้องถิ่น (L): Mountain Viewประเทศ (C): USรัฐ/เมือง (ST): CaliforniaID ของแพคเกจ: com.app.marathipaisaลายเซ็น SHA1: C9:0C:62:98:35:5E:72:B2:C2:37:EE:9D:26:53:D3:7E:A6:19:44:7Eนักพัฒนา (CN): Androidองค์กร (O): Google Inc.ท้องถิ่น (L): Mountain Viewประเทศ (C): USรัฐ/เมือง (ST): California

เวอร์ชั่นล่าสุดของMarathi Paisa - मराठी पैसा

2.4Trust Icon Versions
13/6/2021
0 ดาวน์โหลด7 MB ขนาด
ดาวน์โหลด
appcoins-gift
เกมส์โบนัสรับรางวัลมากยิ่งขึ้น!
เพิ่มเติม
Tiki Solitaire TriPeaks
Tiki Solitaire TriPeaks icon
ดาวน์โหลด
Alice's Dream :Merge Games
Alice's Dream :Merge Games icon
ดาวน์โหลด
Cooking Diary® Restaurant Game
Cooking Diary® Restaurant Game icon
ดาวน์โหลด
Legacy of Discord (เทพ)
Legacy of Discord (เทพ) icon
ดาวน์โหลด
Fist Out
Fist Out icon
ดาวน์โหลด
Okara Escape - Merge Game
Okara Escape - Merge Game icon
ดาวน์โหลด
Number Games - 2048 Blocks
Number Games - 2048 Blocks icon
ดาวน์โหลด
崩壞3rd
崩壞3rd icon
ดาวน์โหลด
Zodi Bingo
Zodi Bingo icon
ดาวน์โหลด
Legend of Mushroom
Legend of Mushroom icon
ดาวน์โหลด
Eternal Evolution
Eternal Evolution icon
ดาวน์โหลด
Westland Survival: เกมคาวบอย
Westland Survival: เกมคาวบอย icon
ดาวน์โหลด